ब्रेकफास्ट न्यूज | शत्रू राष्ट्राला राफेलची माहिती देण्याचा विरोधकांचा डाव : मुख्यमंत्री

733 views · Published 28 September 2018 · 1:27 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राफेल विमान खरेदीप्रकरणावरुन विरोधकांकडून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न होत असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. शत्रूराष्ट्राला भारताकडे असलेल्या शस्त्रास्त्रांची माहिती मिळावी यासाठीच राफेलची माहिती उघड करण्याची मागणी विरोधक करत असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मुंबईत सुरु असलेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत काल मुख्यमंत्री बोलत होते.

More from this channel