कोल्हापूर | राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आणि महिला पोलिसांत झटापट

3,546 views · Published 26 September 2018 · 1:21 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या आणि महिला पोलिसांमध्ये झटापट झाली. शाहू स्मारक भवन परिसरात निदर्शनं करत असताना ही झटापट झाली. यावेळी ईव्हीएम मशीनची प्रतिकृती जाळण्याचा प्रयत्न झाला. तसंच महिला कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली

More from this channel