उत्तरप्रदेश | अमेठी | राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

460 views · Published 25 September 2018 · 0:25 · Indexed 1 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

दुसरीकडे अमेठीच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.. राहुल गांधी चोर है, राहुल गांधी वापस जाओ अशा शब्दांमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींचा निषेध केलाय... दिवसेंदिवस राहुल गांधी मोदींवर करत असलेल्या टीकांविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी घोषणा लगावल्या...

More from this channel