ब्रेकफास्ट न्यूज | हरियाणा | दोन हत्यांप्रकरणी बाबा रामपालचा आज फैसला
1,874 views · Published 11 October 2018 · 0:39 · Indexed 16 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
सतलोक आश्रमातील दोन हत्यांप्रकरणी संत रामपाल बाबांचा निकाल हाती येणार आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण हिसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या तीन किलोमीटर परिसरात सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसाठी जिल्ह्यातील 1300 पोलिस कर्मचारी तर इतर जिल्ह्यांमधून 700 जवानांचा बंदोबस्त हिसार जिल्हा सत्र न्यायालय परिसराभोवती करण्यात आलाय. हिसार जिल्ह्यात बाहेरील राज्यांमधून ये-जा करणाऱ्यांना आज मनाई करण्यात आली आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!