ब्रेकफास्ट न्यूज | ...तर पाकवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु : बिपीन रावत

533 views · Published 24 September 2018 · 1:17 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पाकिस्तानच्या वागणुकीत सुधारणा झाली नाही, तर शस्त्रसंधीचं उल्लंघन करु...  गरज पडल्यास पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु, असा इशारा 
भारतीय सैन्याचे प्रमुख बिपीन रावत यांनी दिलाय...  पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमकीनं आपल्याला काही फरक पडत नाही असंही रावत म्हणाले... शिवाय शत्रूविरोधात भारतीय सैन्याची मोहीम सुरुच असते, कारवाईदेखील होत असते मात्र आम्ही त्याचा ढिंढोरा पिटत नाही, असंही रावत यांनी आवर्जून सांगितलं... एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बिपीन रावत बोलत होते...

More from this channel