EXCLUSIVE | नवी दिल्ली | अर्जुन पुरस्कार विजेती राही सरनोबतशी खास बातचित
631 views · Published 25 September 2018 · 4:27 · Indexed 10 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
देशाच्या क्रीडा खात्याकडून देण्यात येणाऱ्य़ा राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांचं आज वितरण करण्यात येणार आहे..भारताची महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि एशियाड सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत यांना आज अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. स्मृती आणि राही या दोघींचा खेळ वेगवेगळा आहे, पण त्यांना जोडणारा एक दुवा आहे, तो म्हणजे त्या दोघीही मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते खेळाडूंचा खेलरत्न, अर्जुन पुरस्कारानं गौरव करण्यात येईल,..त्यासोबतच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली, विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना खेलरत्ननं गौरव करण्यात येईल..देशातल्या एकूण 20 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!