मुंबई | मालाडमधील बॉम्बे टॉकीज परिसरातील लाकडी गोडाऊनला आग

698 views · Published 4 September 2018 · 0:27 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मालाडमध्ये बॉम्बे टॉकीज परिसरातील लाकडी गोड़ाऊनला लागलेली आग नियंत्रणात आलीय. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात य़श मिळालंय. बॉम्बे टॉकीज परिसरात अनेक लाक़डी वस्तूंची दुकाने आहेत..महामार्गापासून जवळच असलेला हा भाग आहे....आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही..मुंबईत आग लागण्याचं सत्र काही थांबताना दिसत नाही..गेल्या चार महिन्यातील आगीची ही चौथी घटना आहे..

More from this channel