नाशिक : ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी नाशिक पालिकेच्या चौकशीत संभाजी भिडे दोषी

4,669 views · Published 13 July 2018 · 2:37 · Indexed 27 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुत्रप्राप्ती करुन देणाऱ्या कथित आंब्याचं विधान संभाजी भिडे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत भिडेंवर कारवाई होण्याची शक्यता आता निर्माण झालीय. संभाजी भिडेंच्या वक्तव्याची तपासणी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने भिडे दोषी असल्याचा निष्कर्ष दिलाय. पीसीपीएनडीटी अर्थात गर्भ धारणा पूर्व वर प्रसुती पूर्व गर्भलिंग निवड समिती कायद्यातील कलम २२ चा भंग झाल्याचा दावा करण्यात आलाय.

More from this channel