मुंबई : शेवटचं उड्डाण, एअर होस्टेस आईचा निरोप समारंभ, मुलगी को-पायलट
1,608 views · Published 1 August 2018 · 0:59 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
एअर इंडियाच्या बंगळुरु-मुंबई विमानात एक अनोखा सोहळा पार पडला. तो म्हणजे एका एअरहोस्टेसच्या निरोप समारंभाचा. यात अनोखं आणि विशेष हे होतं की ज्या एअरहोस्टेसचा काल शेवटचा दिवस होता त्यांची मुलगीच या विमानाची को-पायलट होती. पूजा चिंचणकर असं निवृत्त झालेल्या एअरहोस्टेसचं नाव आहे, त्यांनी 38 वर्षे एअर इंडियात नोकरी केली. पूजा यांची कन्या अश्रिता ही एअरबस ए 319 या विमानाची को-पायलट होती. पूजा चिंचणकर यांची काल एअरहोस्टेस म्हणून ही शेवटची फ्लाईट होती. त्यामुळे या माय-लेकींचा आणि चिंचणकर कुटुंबियांचे खास क्षण फ्लाईटमधील स्टाफनं कॅमेऱ्यात कैद केले आणि ते ट्विटरवर शेअर केलेत.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल