ब्रेकफास्ट न्यूज | महाराष्ट्राच्या लेकीला कुणी हात लावला, तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे

1,707 views · Published 7 September 2018 · 0:44 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

राम कदमांवर कारवाई जमत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा पुरोगामी महाराष्ट्रात सत्तेत असणारा आमदार मुलींना उचलून पळवून नेण्याची भाषा करत असेल तर याच्या सारखा दुसरा काळादिवस नाही, असं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. त्या इंदापूरमध्ये बोलत होत्या.

More from this channel