बाप्पा माझा | ब्रेकफास्ट न्यूज | रत्नागिरी | टिळक आळीत गणपतीचं आगमन
924 views · Published 13 September 2018 · 1:06 · Indexed 14 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
रत्नागिरीतल्या टिळक आळीत गणेशाचं आगमन झालं आहे. सार्वजनिक गणेश उत्सवाची मिरवणूक काल रात्री जल्लोषात निघाली. या गणपतीची मिरवणूक ही अत्यंत पारंपरिक पद्धतीने काढली जाते. शेकडो तरुण तरुणी लेझीमच्या ठेक्यावर ताल धरत या मिरवणूक सोहळ्यात सहभागी होतात. तरुण तरुणीच्या लेझीम बरोबरच या मिरवणुकीत भजनं गायली जातात. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि जल्लोषात रत्नागिरीच्या या टिळक आळीतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाप्पांचे आगामन होते.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!