मराठा मोर्चा : आमच्याशी चर्चा करायची असल्यास इथे येऊन करा, बीडमधील आंदोलकांची सूचना

1,924 views · Published 24 July 2018 · 1:11 · Indexed 4 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गेल्या सात दिवसांपासून परळीमध्ये मराठा मोर्चाचं ठिय्या आंदोलन सुरुच आहे. या मोर्चेकऱ्यांनी आमच्यासोबत चर्चा करायची असेल तर परळीत येऊनच करा अशी सूचना केलीय.

More from this channel