कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या सभेतील मंडपाचा भाग कोसळला, 22 जण जखमी
706 views · Published 16 July 2018 · 0:27 · Indexed 21 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज (सोमवारी) पश्चिम बंगालमधील मिदनापूर येथे झालेल्या सभेतील मंडल कोसळल्याने 22 जण जखमी झाले. या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भाषण संपल्यानंतर नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. ‘मिशन पश्चिम बंगाल’ची सुरुवात करत नरेंद्र मोदींनी आज मिदनापूर इथं सभा घेतली. यावेळी तिथं असलेल्या एका मंडपचा काही भाग कोसळल्याने गोंधळ निर्माण झाला. यामध्ये जवळपास 22 लोक जखमी झाले आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
2:46
नवी दिल्ली : संविधानाचे उल्लंघन होऊ नये हे राज्यपालांचं कर्तव्य : कपिल सिब्बल