कोकणच्या चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी एकनाथ शिंदेंकडे

2,274 views · Published 6 August 2018 · 1:41 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

शिवसेनेत 2019 च्या लोकसभा निवडणुकांआधी बदल सुरुच आहेत.  विभागप्रमुखांपाठोपाठ आता संपर्क नेतेही बदलण्याची शक्यता आहे.  कोकणातील चार लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी शिवसेनेचे नेते  आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे.

More from this channel