मुंबई : मान्सूनसाठी मुंबई महापालिका सज्ज, पालिकेचा कोर्टा दावा
289 views · Published 21 June 2018 · 2:30 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मान्सूनसाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा दावा मुंबई महापालिकेच्या वतीनं उच्च न्यायालयात करण्यात आला आहे. कुलाबा ते सायन आणि चर्चगेट ते माहिम दरम्यानच्या मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण झाल्याचा दावा पालिकेच्या वतीनं करण्यात आला आहे. पावसाचं पाणी तुंबु नये यासाठी मुंबईत ६ पंपिंग स्टेशन सज्ज असल्याचा दावाही पालिकेनं केला आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!