सांगलीत रंगीबेरंगी फुलांच प्रदर्शन

2,047 views · Published 30 September 2018 · 1:32 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सांगलीतल्या मराठा समाज संस्थेत २ दिवसीय गुलाब पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय..सांगली रोझ सोसायटीच्या वतीनं या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय..जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं..असंख्य रंगीबेरंगी फुलं पाहण्यासाठी सांगलीतल्या नागरिकांनी गर्दी केलीय..यंदाच्या प्रदर्शनात संजय घोडावत यांच्या गुलाबानं किंग ऑफ द शो आणि क्विन ऑफ द शो हे दोन्ही मानाचे किताब पटकावले आहेत..तासगाव तालुक्यातील शेतकरी संभाजी पाटील यांच्या गुलाबाला प्रिन्स ऑफ द शो पुरस्कार मिळालाय तर कुंडल फॉरेस्ट अॅकेडमीच्या गुलाबानं तिसरा क्रमांक पटकावलाय..

More from this channel