712: पालघर : दोन दशकात दोन लाखाहून अधिक केशर कलमांची विक्रि

985 views · Published 5 August 2018 · 6:23 · Indexed 8 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्रचलित पद्धत सोडून नवा प्रयोग करायला धाडस लागतं. तसं धाडस करणाऱे अनेक शेतकरी राज्यात आहेत. पालघर जवळच्या सांगे गावचे अनिल पाटील त्यापैकीच एक. २० वर्षांपूर्वी त्यांनी हापुससाठी प्रसिद्ध असलेल्या परिसरात केशर आंब्याची लागवड केली. तोच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला. आज त्यांच्या फळ रोपवाटिकेतून लाखोंची कलमं विकल्या जातात.

More from this channel