नवी मुंबई : भांड्यात दूध नेणाऱ्या ग्राहकाला आईस्क्रीम फ्री, व्यावसायिकाची शक्कल

1,622 views · Published 28 June 2018 · 0:38 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

प्लास्टिक पिशवी बंदीचा प्रसार करण्यासाठी नवी मुंबईतील दूध व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढवली आहे. भांड्यातून दूध घेऊन जाणाऱ्या ग्राहकाला या दूध व्यावसायिकाकडून आईस्क्रीम भेट दिली जात आहे.

राज्य सरकारच्या प्लास्टिकबंदीच्या निर्णयानंतर त्याला अनेक व्यापाऱ्यांचा विरोध आहे. तर काही जण या निर्णयाचं स्वागत करत आहेत. नवी मुंबईतील सीवूड येथे डेअरीचा व्यावसाय करणारे राजेंद्र कुमार हे देखील प्लास्टिकबंदीचा प्रसार करत आहेत.

More from this channel