मुंबई | बाप्पाच्या आगमनासाठी लगबग, दादर फूल मार्केटमध्ये गर्दी

1,117 views · Published 12 September 2018 · 3:50 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. मुंबईतल्या गणेशगल्ली, लालबागचा राजा, या गणपतींचं आगमन झालं. आता घरगुती आणि सार्वजनिक गणपती मंडळातल्या बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महत्त्वाच्या खरेदीसाठी मुंबईकर बाहेर पडले आहेत. त्यामुळे दादरच्या फूल मार्केटसह परिसरात गर्दी उसळली आहे

More from this channel