ब्रेकफास्ट न्यूज | नागपुरात शहरी भागात माओवादी कॅडर कार्यरत, पोलिस आयुक्तांची माहिती

279 views · Published 5 September 2018 · 0:54 · Indexed 29 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नागपुरातील शहरी भागात माओवाद्यांचे काही कॅडर कार्यरत आहेत. नागपुरात काही लोक माओवादी सक्रीय असण्याची शक्यता आहे. आमची त्यांच्यावर करडी नजर आहे, अशी माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.. नागपुरातील अनेकांना भूतकाळात नक्षलवाद्यांशी प्रत्य़क्ष, अप्रत्यक्ष संबंधित असल्याच्या कारणावरुन अटक केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं...

More from this channel