भारत बंद | औरंगाबाद | ‘सोनू तुला मोदींवर...' गाण्यातून काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
2,373 views · Published 10 September 2018 · 0:50 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
काँग्रेससह विरोधकांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला औरंगाबादमध्येही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. औरंगाबादमधील आंदोलनाचं नेतृत्त्व काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केले. सचिन सावंत यांनी मस्के पेट्रोल पंपासमोर बीड बायपासवर काही काळ रास्ता रोको देखील केला. पोलिसांनी सावंतांना ताब्यात घेतले.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं