मुंबई | CCTV | मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर शाळकरी मुलींसोबत छेडछाड
3,679 views · Published 16 October 2018 · 0:50 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर शाळकरी मुलींसोबत एका इसमानं केलेल्या छेडछाडीचा प्रकार समोर आलाय.. दोन शाळकरी मुली गप्पा मारत रेल्वे स्थानकावर उभ्या असतात.. तेव्हा एक इसम आपल्या सामानाच्या पिशव्यांसह तिथे येतो... हातातील सामान तो शेजारच्या बाकावर ठेवतो... आणि अगदी नकळत तो त्या मुलींच्या मागच्या बाजूनं जाऊन एका मुलीची छेड काढतो अन् पुन्हा सामानाच्या दिशेनं परततो... हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या दृश्यांच्या मदतीनं आरोपीला बेड्या ठोकल्यात..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!