पुण्याचं नाव बदलून जिजापूर होणार? | स्पेशल रिपोर्ट | पुणे | एबीपी माझा

1,852 views · Published 12 November 2018 · 1:59 · Indexed 12 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

इलाहाबादचं प्रयागराज आणि फैजाबादचं अयोध्या केल्यानंतर आता देशात विविध भाजप शासित राज्यात शहरांच्या नामांतर मागणीची लाट आलीये. महाराष्ट्रातही शिवसेनेनं औरंगाबादचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा मुद्दा उचललाय. या वादात आता संभाजी ब्रिगेडनं उडी घेतली असून पुण्याचं नाव जिजापूर करण्याची मागणी केल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलंय. पाहुयात या राजकारणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट...

More from this channel