नवी दिल्ली : "स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी 'सनातन'वर बंदी घालण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी"

967 views · Published 21 August 2018 · 0:58 · Indexed 28 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

सनातन संस्थेनवर बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र सनातन संस्थेवर बंदी घालण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी ही स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी असल्याचा आरोप सनातनचे प्रवक्त चेतन राजहंस यांनी केलाय.

More from this channel