पुणे | पाच जणांची नजरकैद कायम, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांची प्रतिक्रिया

3,854 views · Published 28 September 2018 · 3:36 · Indexed 22 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरावर राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत मध्यस्थी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईचं समर्थन करत त्यांची पाठराखण केली आहे. यासोबतच पाचही जणांच्या स्थानबद्धतेत चार आठवड्यांची वाढ करण्यात आली आहे.
या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया

More from this channel