मुंबई | गोरेगावात कोकणातील पारंपारिक घरांचा देखावा
697 views · Published 11 September 2018 · 1:04 · Indexed 22 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतील गोरेगावमधील सर्वात पहिलं मंडळ म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र गणेश मंडळाचं यंदाचं 71 वं वर्ष आहे... दरवर्षी या गणेश मंडळाकडून वेगवेगळे देखावे सादर केले जातात... ह्या वर्षी महाराष्ट्र गणेश मंडळाने कोकणातील पारंपरिक घराचं देखावा सादर केला.
More from this channel
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
2:17
मुंबई : कर्नाटकचं मतदान संपलं आणि इंधनाचे दर वाढले, जयंत पाटलांची प्रतिक्रिया
-
0:27
कौल कर्नाटकचा : निकालानंतर शेअर बाजारात उसळी
-
1:29
मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन
-
0:29
712 शेती जगत: तूर खरेदीचा शेवटचा दिवस, मात्र निम्म्याहून जास्त तुरीची खरेदीच नाही