UNCUT | अहमदनगर | राळेगणसिद्धी | गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांची एकत्रित पत्रकार परिषद
2,291 views · Published 2 October 2018 · 37:35 · Indexed 26 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
जनलोकपाल कायद्याची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीत उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र त्याआधीच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन राळेगणसिद्धीमध्ये अण्णांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत... या दोघांमधली बैठकीत काय तोडगा निघतो यावर अण्णा उपोषण करणार की नाही हे ठरणार आहे. याआधी गिरीश महाजन यांनी दोन वेळा अण्णांची भेट घेतली होती. सरकारने लोकपाल नियुक्तीसाठी समिती नेमली आहे, पण समिती नेमून काही होणार नाही, लोकपाल आणि लोकायुक्त नेमावा, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे...
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!