घाटकोपर विमान दुर्घटना: एअरवर्दीनेस विभागाची परवानगी नसताना टेक ऑफ?
3,549 views · Published 29 June 2018 · 2:33 · Indexed 27 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
उड्डाणासाठी सुरक्षित नसतानाही काल जुहू एअरबेसवरुन किंग एअर सी 90 विमानानं उड्डाण केल्याचा आरोप होतोय. टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलंय. काल 12 वाजून 54 मिनिटांनी जुहू एअरपोर्टवरुन उड्डाण केलं आणि केवळ 21 मिनिटात म्हणजे एक वाजून 15 मिनिटांनी हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!