पुणे| सलग दुसऱ्या दिवशी भिडे पूल पाण्याखाली
2,364 views · Published 22 August 2018 · 2:14 · Indexed 8 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
सलग दुसऱ्या दिवशीही पुण्यातील भिडे पुल पाण्याखाली आहे. धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे.. खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पुणे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेलाय..काल पहाटेच्या सुमारास खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सध्या हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय..नदीपात्रात उभ्या केलेल्या अनेक गाड्याही पाण्यात गेल्या आहेत..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!