नवी दिल्ली | शैक्षणिक प्रवेशासंबंधी यूजीसीचं महत्त्वाचं परिपत्रक जारी
3,914 views · Published 10 October 2018 · 2:48 · Indexed 18 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
शैक्षणिक प्रवेशासंदर्भात यूजीसीने अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. यात विद्यार्थांना प्रवेशावेळी एकत्र संपूर्ण अभ्यासक्रमाची फी जमा करण्यातून मुभा देण्यात आली आहे. तसंच यापुढे शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची ओरिजिनल सर्टिफिकेट जमा करण्याची गरज राहणार नाही. जर पडताळणीसाठी कागदपत्र गरजेची असल्यास तात्काळ त्यांची पडताळणी करुन विद्यार्थ्यांना परत करावी लागणार आहेत. कोणतीही कागदपत्र शैक्षणिक संस्था पडताळणीसाठी यापुढे जमा करुन घेऊ शकणार नाही. यात मार्कलिस्ट, लिव्हिंग सर्टिफिकेट्सचा समावेश आहे. शैक्षणिक संस्थांना एका वेळी संपूर्ण कोर्सची फी घेता येणार नाही. यूजीसीच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!