मुंबई | आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने खर्च केलेले 900 कोटी रुपये पाण्यात
521 views · Published 23 October 2018 · 1:26 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
मुंबईतले आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने खर्च केलेले 900 कोटी रुपये पाण्यात गेलेय. गेल्या दहा वर्षात मुंबई महापालिकेनं एकूण 126 भूखंडांसाठी खरेदी सूचना बजावून 899 कोटी रुपये खर्चही केले...मात्र,126 भूखंजांपैकी आतापर्यंत फक्त 7 भूखंड ताब्यात घेण्यात पालिकेला यश आलंय. त्यामुळे आरक्षित भूखंड संपादनासाठी करोडो रुपये खर्च करुनही तब्बल 119 भूखंड अजुनही संपादित केले गेलेच नाहीत. यापैकी, बरेचसे खाजगी मालकीचे आरक्षित भूखंड हे शिवसेना-भाजप नेत्यांच्या मालकीचे असल्यानं जाणिवपूर्वक दिरंगाई होत असल्याचा महापालिकेतील विरोधकांचा आरोप आहे.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!