अविश्वास प्रस्ताव: चर्चेची वेळ वाढवा, खर्गेंची मागणी

3,857 views · Published 20 July 2018 · 0:32 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आहे. तर सुरवातीलाच काँग्रेसकडून चर्चेसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.

More from this channel