मुंबई | संभाजी भिडेंवरील सहा गुन्हे मागे, आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांची माहिती
1,902 views · Published 1 October 2018 · 2:13 · Indexed 12 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
संभाजी भिडे आणि त्यांच्या साथीदारांवर फडणवीस सरकार महेरबान आहे कारण दंगलीचे 6 गुन्हे मागे घेण्यात आलेत. 7 जून 2017 पासून ते 14 सप्टेंबर 2018 पर्यंत फडणवीस सरकारकडून शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यासह इतर नेत्यांवर दाखल अनेक गंभीर गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी ही माहिती मागवली होती. गृह विभागाच्या माहितीनुसार, जून 2017 मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या साथीदारांवरचे तीन गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. इतर माहिती जमा केल्यानंतर आणखी तीन गुन्हे मागे घेण्यात आल्याचं समोर आल्याचा दावा शकील अहमद शेख यांनी केलाय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!