मुंबई | राजस्थानी कारागीरांनी बनवला इच्छापुर्ती पॅलेस

814 views · Published 16 September 2018 · 2:40 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबईच्या वेगवेळ्या भागात गणेशोत्सवाची धुम पहायला मिळतेय. दक्षिण मुंबईतील फोर्टच्या इच्छापुर्ती मंडळाची या भागात चर्चा होतेय. हे गणेश मंडळ फोर्ट विभागातील सर्वात जुनं मंडळ आहे. मंडळाला यंदा ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं यंदाच्या वर्षी या मंडळानं इच्छापूर्ती पॅलेस बनवला. मंडळानं स्वत:च या पॅलेसच डिसाईन केलं. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वर्षाराणी इथापे यांनी.

More from this channel