मुंबई : अजित वाडेकर यांच्या अंत्ययात्रेला सचिन तेंडुलकरची हजेरी

1,504 views · Published 17 August 2018 · 0:46 · Indexed 22 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले क्रिकेट कर्णधार अजित वाडेकर यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी वाडेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अंत्ययात्रेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही हजेरी लावली

More from this channel