वसई-विरार : पावसाची विश्रांती मात्र पाणी अद्याप ओसरलेलं नाही
1,411 views · Published 12 July 2018 · 0:36 · Indexed 27 September 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
वसई-विरार आणि नालासोपाऱ्यात पावसानं उसंत घेतली असली, तरी शहरातल्या अनेक भागातील पाणी ओसरलेलं नाही. विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येतंय. 30 तास खंडीत करण्यात आलेला वीजपुरवठा अखेर काल संध्याकाळी ५ वाजता पूर्ववत झालाय.
More from this channel
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
1:29
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव
-
0:27
वॉटर कप 2018 : नांदेड : घुगेवाडीतील पाच युवकांचा गाव पाणीदार करण्याचा निर्धार
-
18:09
पैसा झाला मोठा : नव्या आर्थिक वर्षात करातले बदल
-
2:01
Delhi : Dharmendra Pradhan on Nanar Project
-
1:47
लातूर : लातुरात सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन, 'नाम'चा उपक्रम
-
6:06
नाशिक : किसान मोर्चाचा पुन्हा एकदा आंदोलनाचा निर्धार
-
0:58
मुंबई : पेट्रोल 17 पैशाने, तर डिझेल 21 पैशांनी महागलं