भोपाळ : तब्बल 12 तासांनंतर माथेफिरुच्या तावडीतून तरुणीला सोडवण्यात यश

1,016 views · Published 13 July 2018 · 1:05 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मध्यप्रदेशातल्या भोपाळमध्ये तब्बल 14 तास सुरु असलेलं एका मॉडेलचं ओलीसनाट्य अखेर संपलंय.
पोलिसांनी माथेफिरुच्या तावडीतून मॉडेलची सुटका केली केलीय.
आणि तिला सुरक्षित बाहेर काढलंय.

More from this channel