स्पेशल रिपोर्ट : 'गँग्ज ऑफ नागपूर', वाढत्या गुन्ह्यांमुळे नागपूरकर दहशतीत
1,939 views · Published 27 June 2018 · 6:01 · Indexed 6 November 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
गँग्ज ऑफ वस्सेपूर पाहताना अंगावर काटा येतो.. खरंतर फिल्म पाच तासांची आहे. मग अनुराग कश्यपनं तिचे दोन पार्ट केले. झारखंडमधील धनबादच्या कोळसा खाणीतलं काळं सत्य जगासमोर आणलं.. गुंडगिरी, राजकारण आणि त्याला असलेले अर्थकारणाचे पदर यातून पुढं आले.. अशीच स्थिती सध्या नागपुरात आहे. कारण दरदिवशी हत्या, दरोडे आणि गोळीबाराच्या आवाजांनी नागपूर हादरतंय. इथली कायदा सुव्यवस्था कायम चिंतेचा विषय असतो. ज्यावर मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यानं विरोधकही तोंडसुख घेतात.. पण नेमकं असं काय सुरुय नागपुरात ज्यामुळे त्याला गँग्ज ऑफ नागपूर म्हणावं का? अशी स्थिती तयार झालीय पाहूयात..
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:50
बातम्या सुपरफास्ट : टॉप 20 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!