बिहार : मुझफ्फरमध्यल्या बालिकागृहात 34 मुलींचं लैंगिक शोषण

1,767 views · Published 29 July 2018 · 0:34 · Indexed 14 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका बालिकागृहातील 42 पैकी 34 मुलींवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत.

More from this channel