मुंबई | कांदिवलीत अचानक मधोमध रस्ता खचला, कारण अद्याप अस्पष्ट

1,012 views · Published 21 September 2018 · 0:20 · Indexed 23 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

चारकोप-कांदिवली परिसरात अचानक रस्ता खचल्याने खळबळ उडाली. भर दुपारी ही घटना घडल्याने  काही काळ वाहतुक खोळंबली..  चारकोपमधील नोबल मेडिकल जवळील रस्ता खचला.. पालिका कर्मचाऱ्यांनी काही वेळातच भराव टाकण्याच्या कांमाला  सुरूवात केली. पण रस्ता खचण्या मागच कारण मात्र उघड झालं नाही.

More from this channel