पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भाऊबीज | एबीपी माझा

928 views · Published 9 November 2018 · 1:20 · Indexed 10 November 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भोई प्रतिष्ठान कडून त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी नांदेडहून आलेल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी अग्निशमन दलाच्या जवानांना ओवाळलं. यावेळी वातावरण भावुक झालं होतं. खासदार अनिल शिरोळेही या कार्यक्रमात उपस्थित होते. 
For latest breaking news, other top stories log on to: https://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/c/ABPMajhaTV &
https://www.facebook.com/abpmajha/

More from this channel