रत्नागिरी | देवरुख परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के

2,529 views · Published 12 October 2018 · 0:30 · Indexed 5 October 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

रत्नागिरी- देवरूख परिसरात भुकंपाचा सौम्य धक्का
दुपारी 3 वाजून 45 मिनिटांच्या आसपास जाणवला भुकंपाचा धक्का
भुकंपाची तीव्रता अत्यंत कमी.
कोणत्याच प्रकार ची हानी झाल्याचे वृत्त नाही..

More from this channel