पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी

693 views · Published 12 May 2018 · 0:32 · Indexed 24 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

पुण्याच्या खराडीतील झेन्सार कंपनीजवळ साडे चार वाजण्याच्या सुमारास असणाऱ्या महावितरणाच्या ट्रान्सफॉर्मरचा मोठा स्फोट झाला आहे.
 या स्फोटामध्ये ट्रान्सफॉर्मर शेजारी उभ्या असलेल्या दोन व्यक्ती गंभीररित्या भाजल्या आहेत.
अचानक लागलेल्या या स्फोटामुळे लोकांची पळापळ झाली. या स्फोटामुळे काही काळ लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

More from this channel