औरंगाबाद : दोन गटात तुफान हाणामारी, महापौरांचं शांततेचं आवाहन
2,243 views · Published 12 May 2018 · 0:47 · Indexed 15 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics
औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील मोतीकारंजा परिसरात अनधिकृत नळ तोडण्यावरुन दोन गटात वाद झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. या वादात दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली आहेत. या घटनेत आतापर्यंत 30 ते 40 जण जखमी झाले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची माहिती आहे. तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचे कसोशीनं प्रयत्न सुरु आहेत. काल संध्याकाळपासून मोतीकारंजा परिसरात वाद सुरु असल्यानं तणावाची स्थिती आहे. For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
More from this channel
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान
-
0:45
Karnataka : 10% voting till 9AM
-
1:27
औरंगाबाद जाळपोळ : काही कंपन्यांची इंटरनेट सेवा शहरात बंद
-
0:46
अकोला : गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचं औरंगाबादकरांना शांततेचं आवाहन
-
1:48
औरंगाबाद : औरंगाबादेतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचार भडकवणाऱ्यांवर कडक कारवाई : मुख्यमंत्री