मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवीने गौरव

589 views · Published 12 May 2018 · 1:29 · Indexed 21 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांना करवीर पीठाचे मठाधीश  नृसिंह भारती शंकराचार्यांच्या हस्ते स्वरमाऊली पदवी बहाल करण्यात आलीय...मुंबईत मंगेशकरांच्या निवासस्थानी अर्थात प्रभूकुंजवर हा पदवीदान कार्यक्रम पार पडला....यावेळी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर आणि मंगेशकर कुटुंबातील सर्व भावंडं उपस्थित होती...

More from this channel