यवतमाळ : घाटंजी वनपरिक्षेत्रात विहिरीत पडून 9 रोह्यांचा मृत्यू
4,855 views · Published 3 June 2018 · 0:30 · Indexed 21 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी वनपरिक्षेत्रात एका विहिरीत पडून ९ रोह्यांचा मृत्यू झाला आहे. रामपूर- उंदीर्णी बिट मध्ये ही घटना घडली आहे. आठ दिवसांपूर्वी झालेली घटना आज उघडकीस आली . घाटंजी वनविभागानं या मृत रोह्यांची विल्हेवाट लावली आहे. दरम्यान गेले आठ दिवस वनविभागाचे अधिकारी या घटनेपासून अनभिज्ञ होते
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
4:11
काठमांडू : मोदींचा नेपाळ दौरा, मुक्तीनाथ मंदिरात पुजा
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी