मुंबई: सोनम कपूरने आडनाव बदलले, मुंबईकर महिलांना काय वाटतं?
2,054 views · Published 17 May 2018 · 0:51 · Indexed 15 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
लग्नानंतर माहेरचं आणि सासरचं अशी दोन्ही आडनावं लावणं, फार कॉमन झालं आहे. मात्र काही दुटप्पी सोशल मीडिया यूझर्सनी अभिनेत्री सोनम कपूरवर टीकेची झोड उठवली आहे. लग्नानंतर पतीचं आडनाव लावल्यामुळे सोनमला ट्रोल केलं जात आहे. आनंद अहुजासोबत लग्न झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सोनमने आपल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊण्टवरचं नाव बदललं. 'सोनम कपूर' हे नाव बदलून तिने 'सोनम के अहुजा' असं ठेवलं.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान