नवी दिल्ली : पंजाबमध्ये जिंकले तेव्हा ईव्हीएम बरोबर, मग कर्नाटकात गडबड कशी, गडकरींचा सवाल
1,866 views · Published 15 May 2018 · 3:58 · Indexed 23 October 2026
Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs
कर्नाटकात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता काँग्रेस, शिवसेना आणि मनसेनं ईव्हीएम मशीनवर खापर फोडलं आहे. काँग्रेस नेते मोहन प्रकाश यांनी मतदार मतदान एका पक्षाला करत आहेत. आणि दुसऱ्याच पक्षाचा उमेदवार जिंकून येत असल्याचा आरोप केलाय. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भाजपला टोला लगावलाय. पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव आणि निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येतो. यात शंकेला वाव असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. त्यामुळे भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेत ही शंका दूर करण्याची मागणी केलीय. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ईव्हीएम मशीनमुळे भाजपचा विजय झाला असल्याचं म्हटलंय.
More from this channel
-
6:35
बातम्या सुपरफास्ट : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या
-
1:12
नागपूर : स्वबळावर निवडणुका हा निर्धार, शक्यता नाही : उद्धव ठाकरे
-
1:25
मुंबई : हिमांशू रॉय आत्महत्या : माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची प्रतिक्रिया
-
2:34
Voter ID cards scam : EC defers polling in Karnataka's RR Nagar to May 28
-
4:09
कर्नाटक : विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात, भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
-
1:22
CCTV : उल्हासनगर : भाजप नगरसेवकाने फाईल शर्टमध्ये टाकून पळवली!
-
0:32
पुणे : खराडीत ट्रान्सफॉर्मरचा अचानक स्फोट, दोन गंभीर जखमी
-
0:29
मुंबई : घाटकोपरमध्ये अख्खं पार्किंग कोसळलं, वाहनांचं मोठं नुकसान