मुंबई : गोव्याला जाण्यासाठी आता क्रूझचाही पर्याय

4,263 views · Published 25 May 2018 · 1:20 · Indexed 26 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · People & Blogs

Watch on YouTube

मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी आता विमान, ट्रेन आणि रस्त्याशिवाय जलमार्गाचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. मुंबई ते गोवा जलमार्गावर भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा सुरु करण्यात आली असून याचं उद्धाटन करण्यात आलं. चाचणीसाठी आंग्रिया ही क्रूझ मुंबईच्या किनारपट्टीवर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनलहून गोव्याला रवाना झालीए आणि आज सकाळी क्रूझ गोव्याला पोहोचली.

More from this channel