मुंबई : कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन

605 views · Published 15 May 2018 · 1:29 · Indexed 20 September 2026

Channel: ABP MAJHA · 2018 · News & Politics

Watch on YouTube

मुंबईतल्या कॉटन ग्रीनमध्ये चाईल्ड केअर क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं. रोटरी क्लब आणि बॉम्बे कॉटन मर्चंटच्या एकत्रित प्रयत्नातून हे क्लिनिक उभारण्यात आलंय. यात लहान मुलांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. दात, डोळे, रक्त आणि इतर वैद्यकीय तपासण्याही या क्लिनिकमध्ये मोफत होतील . समाजातील दुर्बल घटकांना उपचार करता यावेत यासाठी या हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. आठवड्यातून २ दिवस लहान मुलांचा डॉक्टरही याठिकाणी उपलब्ध राहणार आहे. 
For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive

More from this channel